राजेंद्र नागरे
दुसर बीड परिसरातील गावांमध्ये काही नामांकित प्रोडक्शन शेड कंपनीने शेतकऱ्यांना कॉटन सीड चे वाटप केले होते परंतु लागवड होऊन 20 ते 25 दिवसानंतर कंपन्यांनी शेतकऱ्यांना कॉटन सीड उपटून टाकण्याचे आदेश दिले आहेत या चुकीच्या धोरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेले आहे यांना जबाबदार कोण अशी शेतकऱ्यांमधून ओरड सुरू झालेली आहे कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करून ज्या कंपनीने कॉटन शीट देऊन उपडण्याचे आदेश दिले आहेत त्या त्या कंपन्यांना कृषी अधिकाऱ्यांनी नोटीस देऊन जाब विचारून नुकसान भरपाई देण्यात यावी असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे
Social Plugin