Ticker

6/recent/ticker-posts

श्री सिध्देश्वर सिनियर कॉलेज एरंडेश्वर येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा...



प्रतिनिधी :- 

ता.पुर्णा :- दि 15  ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस श्री सिद्धेश्वर सिनियर कॉलेज मध्ये  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी कॉलेजचे प्राचार्य  कैलास काळे सर यांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन ध्वजारोहण करण्यात व  स्वातंत्र्यदिना निमित्त महामानवा विषयी  मनोगत व्यक्त केले.व तसेच  कॉलेजचे सहशिक्षक यांनी आभार मानले  स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील प्रतिष्ठित नागरिक. पर्यावरण प्रेमी  सामाजिक कार्यकर्ते पालक व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते