Ticker

6/recent/ticker-posts

मराठ्यांचा वादळ मुंबईत धडकणार यंदाचा गणेशोत्सव मुंबईत होणार...



प्रतिनिधी नायगाव भगवान ढगे

 अंतरगाव संघर्ष मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाप्रती दि.२९/०८/२०२५ रोजी होणाऱ्या आंदोलनाला माझा समाज माझी जिम्मेदारी असे म्हणत पाठिंबा देत पुढील दिशा ठरवण्यासाठी नायगाव तालुक्यामध्ये गावोगावी चावडी बैठका घेत मुंबई येथे जाण्यासाठी पुढील दिशा ठरवून आंदोलन यशस्वी करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांचा व  इतर समाज बांधवांचा आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा मिळत आहे.