पालघर (ज्ञानेश चौधरी) प्रतिनिधी
सफाळे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 वर नवीन स्वयंचलित जिना बसविला जात आहे. सदर जिना हा नवीन न लावता इतर रेल्वे स्थानकातून वापर केलेला जिना दुरुस्त करून आणून लावला जात आहे . सदर जिना हा वापरलेला आणि जुना असल्या कारणे तो लावल्या नंतर नादुरुस्त होऊ शकतो .
म्हणजे रेल्वे प्रशासन फक्त सफाळे येथील प्रवाशांना फाटक आंदोलन नंतर दिलेल्या जिन्याचे आश्वासन पूर्ण करीत आहे असे दाखवित आहे परंतु जुना जिना लाऊन सफाळे वाशी यांच्या तोंडाला पाने पुसत आहे.
Social Plugin