सुधाकर नाईक (ग्रामीण प्रतिनिधी)
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्त श्रावण महिन्याची सांगता म्हणून श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी पंचमुखी महादेव मंदिर गायतोंड येथे तरोडा येथील जय महाकाली संगीत भजनी मंडळ तरोडा अध्यक्ष.! ग्यानबा बोरकर .उपाध्यक्ष.महादव ठोंबरेसदस्य÷ शिवदास महाराज. बबन वागतकर. नागोराव खूपसे तुकाराम हुरदुखे तुकाराम मुरमुरे.संतोष नाईक गणेश नाईक.मस्के गायतोंडकर.विठ्ठल हुरदुखे गोलू वागतकर आदींचा समावेश असून पंचक्रोशीतील सर्व पंचमुखी महादेव गायतोंड येथे दर्शनाचा लाभ घेऊन तरोडा येथील भजनी मंडळाच्या अमृतवाणीतून भजनचा आनंद घेतला यामध्ये असं काही घडलं की भजनी मंडळाची कला पाहून प्रेक्षकांनी कोणी फुलाचा तर कोणी पैशाचा पाऊस पाडलेला आहे
Social Plugin