Ticker

6/recent/ticker-posts

शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यांचे अनावरण


मंगरूळपीर तालुका वार्ताहर --

वाशिम शहरातील वाशिम नगरपरिषदे मार्फत उभारण्यात आलेल्या अकोला नाका येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे अनावरण सोमवारी ४ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडले.सोहळ्यास विभागीय आयुक्त डॉ.निधी पांण्डेय, जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी,जि.प.मुख्यधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे साहेब विविध पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, उपस्थित मान्यवर मोठ्या संख्येने व महिला सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.