Ticker

6/recent/ticker-posts

गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी मा.श्री प्रभाकर मामा पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न



 अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ 


 दिनांक 03/05/2025 रोजी श्री प्रभाकर मामा पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला यावेळी त्यांना शुभेच्छा देताना माजी आमदार शिवाजीराव चोथे,श्री अंबादास अंभोरे,अंबड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण तारडे,अंबड नगर परिषद उपनगराध्यक्ष जाकेर भाई डावरगावकर,जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष गणीभाई,व्यापारी पांडुरंग भाई जामदरे,एडवोकेट कृष्णा शर्मा,रमेश शहाणे,रुद्रप्रताप पवार,उमेश जामदरे,सतीश सोडाणी,मुख्याध्यापक जनार्दन मुळे,दत्तात्रय औटी,राजेंद्र थोरात,गणेश मेहत्रे,रवी मुळे,विनोद राठोड,राहुल मोटे,दिलीप चव्हाण,परमेश्वर धुळे,बाळासाहेब नारळे(सरपंच),लक्ष्मण बोंबले आबासाहेब काकडे,जय हिंद चव्हाण,संभाजी गुढे,बाबासाहेब घोलप(ठाकरे),डॉ.जगन्नाथ वैराळ, ग्रामविकास अधिकारी टकले,योगेश सोनवणे,गणेश पाहणारे,अनिल सिनगारे,राजु राठोड,गणेश पाचारे,सुरेश वाघमारे,गणेश सपकाळ यावेळी उपस्थित होते.