मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मेडशी : दि 1 मे रोजी मेडशी येते महाराष्ट्र दिनानिमित्त सेवा सहकारी संस्था यांच्या मार्फत ध्वजरोहन करून महाराष्ट्र दिन साजरे करण्यात आले. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक अकोला शाखा ही नवनिर्मिती इमारतीत हलवण्यात आल्याबद्दल रेड रिबीन कट करून उद्घाटन समारोह करण्यात आले.
यावेळी उपस्थित सेवा सहकारी संस्था म.मेडशी शेख गणीभाई शेख चांदभाई अध्यक्ष से. सह. संस्था मेडशी श्री पुंडलिक कृष्णाजी पांडे उपाध्यक्ष, शिवराम बळीराम शेंडे सदस्य, विजय महादेव पाल सदस्य, नानाभाऊ रामभाऊ तायडे सदस्य, राघा ग्यानू राठोड सदस्य, गजानन कळनु लठाड सदस्य, आत्माराम दगडू धंदरे, मधुकर तायडे, ज्ञानदेव साठे तंटामुक्ती अध्यक्ष, धरमदास चव्हाण, अमोल तायडे ग्रा. पं. सदस्य, कैलास ढाले ग्रा. पं सदस्य, संतोष रामभाऊ साठे बँक कर्मचारी, रमजान गौरे, शौकत पठाण माजी तंटामुक्ती अध्यक्ष, भुरकाडे साहेब ग्रामविकास अधिकारी, बाबुराव जाधव, सुभाष यशवंत तायडे, बुद्धू गोरे, मधुकर बहादुरे, शेख जावेद भाई, ग्रा. पं. कर्मचारी, मुकेश चव्हाण ग्रा. पं कर्मचारी, बाळू घुगे ग्रा. पं कर्मचारी, जगदीश बहादुरे गटसचिव, संतोष तायडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पाडण्यात आले
Social Plugin