Ticker

6/recent/ticker-posts

अंबड नगर पालिकेने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते केदार कुलकर्णी यांच्या पेट्रोल पंप पर्यंत अतिक्रमणावर हातोडा



अंबड प्रतिनिधी गणेश सपकाळ 

अंबड नगर पालिकेचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते केदार कुलकर्णी यांच्या पेट्रोल पंप पर्यंत नगर पालिकेचा अंतर्गत विकास कामे करण्याचे असता मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांच्या नेतृत्वाखाली काल पासुन अतिक्रमण पथकाची कारवाई करण्यात आली.

या बद्दल अधिक माहिती अशी की अंबड नगर पालिकेचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते केदार कुलकर्णी पेट्रोल पंप येथील अतिक्रमण धारकाला वेळोवेळी नोटीस देऊन ही अतिक्रमण काढले नसल्याने आज त्या अतिक्रमणधारकावर कारवाई करण्यात आली.यावेळी किरण बेडवाल,सुशील भालेराव,अमर खरात,आत्माराम सांगळे,प्रदिप ठाकुर,गौतम पारधे,हैदर पठाण,रवी पटेकर,विलास खरात,संतोष खरात,उमेश खरात व पोलीस कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.