Ticker

6/recent/ticker-posts

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300, वि, त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात साजरी



प्रतिनिधी दीपक गुरव@  चाळीसगाव


     चाळीसगाव पाटणादेवी रोड अहिल्यादेवी होळकर चौकात समाज बांधवांकडून अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली त्यासाठी मित्र मंडळाने आठ दिवसापासून कामाला लागले होते व सर्वांच्या प्रयत्नाने कार्यक्रम जोरात झाला या कार्यक्रमांमध्ये महिला व पुरुष व लहान थोर मंडळी नी या कार्यक्रमाचा आनंद घेतला या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मंगेश दादा चव्हाण व माजी आमदार राजीव दादा देशमुख यांच्या हातून अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांनी या कार्यक्रमा हजेरी लावली कार्यक्रमाची रूपरेषा दरवर्षीप्रमाणे ठेवण्यात आली होती 

अहिल्यादेवी होळकर यांनी मुगल काळात उध्वस्त झालेले एकूण 12,000, मंदिर नवीन बांधून व त्यांचे शुद्धीकरण केले अहिल्याबाई होळकर यांनी 28, वर्ष पर्यंत मालवा शासन केले यांनी 1767, ते, 1795, पर्यंत त्यांनी 11, डिसेंबर 1767, या कालावधी मध्ये त्यांनी ते साम्राज्य सांभाळले होते व 23, ऑगस्ट 1766 ला अहिल्याबाईंना एकुलता एक मुलगा भालेराव होळकर 21, वर्षाचे असताना ते इंदोर चे सिंहासन सांभाळले होते त्यांना पेशवा ही पदवी मिळाली होती भालेराव होळकर यांना सहा महिन्यापेक्षा जास्त त्यांनी सिंहासन सांभाळले होते अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू 13, ऑगस्ट 1795, ला झाला त्यावेळी त्यांचे वय, 70, वर्षाच्या होत्या आपल्या मृत्यू आधी त्यांना आपल्या राज्याची जास्त चिंता होती मल्हारराव होळकर यांच्या मृत्यू च्या गोळ्याने झाला होता ते कुम्हेर च्या युद्धाला आपल्या सैनिकाचे निरीक्षण करत असताना तेव्हा 24, मार्च 1754, ला जाट तोप खाण्या पासून टाकलेले तोफ च्या गोळा पासून त्यांचा मृत्यू झाला.