Ticker

6/recent/ticker-posts

*प्रधानमंत्री आवास-घरकुल योजने साठी शासनाने स्वतःची जागा द्यावी- समाजसेवक राम शेळके



 अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

अंबड शहर व तालुक्यातील स्वतःचे घर व त्या साठी जागा नसणाऱ्या अशा सर्व साधारण मजूर,शेतकरी,कामगार,गरीब नागरीकांना शासनाने स्वतःची जागा देऊन अशा घटकांना“प्रधानमंत्री आवास-घरकुल योजने”चा लाभ देऊन त्यासाठी लागणारी वाळू त्यांना मोफत द्यावी या मागणीचे निवेदन आज मा.तहसिलदार अंबड यांना देऊन याच्या मार्फत राज्य शासन व मुख्यमंत्र्यांना देण्यात आले यावेळी संतोष मुळे,सलमान बागवान आदी घरकुलधारक उपस्थित होते...