Ticker

6/recent/ticker-posts

देळेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशउत्सव साजरा.

 



टेंभूर्णी प्रतिनिधी विष्णु मगर 


जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.यावेळी गावातील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके ,बूट,स्वाक्स,आदींचे वाटप करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अशा स्वागतामुळे शाळेतील चिमुकल्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळत होता.

     यावेळी जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी, राम खराडे,जिल्हा परिषद सदस्य दत्तू पंडित,  सरपंच रामकीसन कापसे,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दिनकर पंडित, साईनाथ निलक,मारुती कव्हळे, शिवाजी दानवे,यांच्यासह मुख्यध्यापक, डी वाय, म्हस्के,शिक्षक,व्ही.के.देठे,एस. डी. खाडे, व्ही एन माटे, बी. डी. वाघ, शिक्षिका श्रीमती, एस.एम.घोडके,एस.एम.कुलकर्णी आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती