पत्रकार (अमोल शितळे @नांदेड प्रतिनिधी )
सामाजिक कार्यकर्ते तसेच बाळासाहेब आंबेडकर यांचे एकनिष्ठ आसणारे अमोल भीमराव हनुमंते यांची आजी बु. पारुबाई शंकर हनुमंते यांचे काल दि:26/07/2025 वार शनिवार यांच दुःखद निधन झाले असून त्यांच्या परिवारात दुःखचा डोंगर कोसळला आहे 3 मुले एक मुलगी. सून. नातू. असा परिवार आहे
Social Plugin