( प्रतिनिधी महेश साखरे )
दिनांक 18 जुलै 2025 फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव सर यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नागपूर या ठिकाणी निधन झाले.
ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव सर यांच्यावर दिनांक 19 जुलै रोजी उद्या गुणवरे येथे सकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
Social Plugin