राजेश तेलगोटे प्रतिनिधी.
आज दि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आलेगाव ग्राम पंचायत मध्ये झेंडा धोज्यारोहन करण्यात आले तेव्हा ग्राम पंचायत चे सरपंच गोपाल गणपत राव महले यांचें हस्ते करण्यात आले उपस्थित ग्राम पंचायत चे कर्मचारी आणि गावातील अनेक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin