Ticker

6/recent/ticker-posts

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अन्नदान वाटप

 


अमोल शितळे @प्रतिनिधी )

ना.वा.श.म.न.पा. कर्मचारी विशेष पथक नांदेड यांच्या कडून साहित्यरत्न साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105.व्या जयंती निमित्त अन्नदान वाटप करण्यात आले या वेळी सर्व महापलिकाचे कर्मचारी व विशेष पथक उपस्थित होते