Ticker

6/recent/ticker-posts

जयराम जाधव यांचा सन्मान



देगलूर प्रतिनिधी- जावेद अहेमद                               

संघटनेतर्फे ऑल इंडिया पोस्टल एससी एसटी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र सर्कलचे सर्वेसर्वा, ज्यांना केवळ नाम ही काफी है असं म्हटलं जातं, आमचे आधारस्तंभ तसेच भारतीय डाक विभागाची शान जयराम जाधव सर यांची महाराष्ट्र पोस्टल वेल्फेअर बोर्डावर निवड झाल्याबद्दल त्यांचे आपल्या सेंट्रल सॉ. डिव्हिजन शाखेतर्फे अभिनंदन करण्यात आले. 

सदर प्रसंगी प्रमुख उपस्थिती आमचे रिजनल सेक्रेटरी पिराजी सदावर्ते सर यांनी दाखवली तसेच मुंबई सेंट्रल सॉर्टिंग विभागाचे सचिव आयु.सुरेश रोडेवाड मुंबई सॉर्टिंग विभागाचे अध्यक्ष आयु.अर्जुन भोसले, खजिनदार संदीप पांचाळ , नरिमल पॉईंट पोस्टमन नागनाथ कोरुळे , श्रीरंग वाजे व आदी कर्मचारी उपस्थित होते.