प्रतिनिधी योगेश शिंदे गंगापूर
दि. 28.9.2025 रोजी अति मुसळधार पावसामुळे शीवनाटाकळी मध्यम प्रकल्पातून पाच गेट द्वारे 45 हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग शिवना नदी पात्रात करण्यात आला होता. यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या पिकांची खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कापूस सोयाबीन मका पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी





Social Plugin