नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड शहरातील गोपाळ चावडी येथील बालाजी गिरी रोज मजुरी करून उदरनिर्वाह करत आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेतली व मेघा गिरी यांची mpsc मार्फत क्रुषि उपसंचालक पदी निवड झाल्याबद्दल सर्व थरातील स्वागत होत आहे होतय कौतुक केले आहे सर्व गावातील नागरिक अभिनंदन करत आहेत





Social Plugin