चंद्रभागा बाई मारोतराव राऊत वय 92 वर्ष हिचे अल्पशा आजाराने सकाळी 3.30 ला दुःखद निधन झाले.अंतिम यात्रा सायंकाळी दि.12/02/2026 ला सायंकाळी 4:00 वाजता राहते भेंडे ले आऊट दत्त नगर गणेश मैदान,घरून सहकार नगर घाट नागपूर इथे अंत विधीकरण्यात आला.
नामदेव मारोतराव राऊत
नारायण मारोतराव राऊत
रमेश मातोतराव राऊत





Social Plugin