Ticker

6/recent/ticker-posts

पश्चिम बंगालमध्ये ममता राज खतम सुवेंद्र अधिकारी राज सुरू



दिपक गुरव@     चाळीसगाव 

चालू झालेल्या निवडणुकांमध्ये. ममता बॅनर्जी यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे कारण तेथील जनतेला गुंडाराज खत्म करायचा होता म्हणून जनतेने ममता बॅनर्जी यांना नाकारले आणि तेथे अनेक वर्षापासून माता मंदिर बंद होते त्यामुळे देखील लोकांची नाराजी होती बीजेपी सरकारची विजयी घोषणा ऐकल्याबरोबरच येतील मंदिरचे दरवाजे उघडण्यात आले म्हणूनच तेथील जनतेने बीजेपी सरकारला भरगोस मतांनी विजयी केले. पीएम मोदी यांनी सर्वात पहिले वरिष्ठ बीजेपी कार्यकर्त्यांचे स्वागत केले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री. सुमित्रा पवार याही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मंत्री पदासाठी या मंत्र्यांनी शपथ घेतली. सुवेंद्र अधिकारी सीएम पदाची शपथ घेतली व दिलीप घोष यांना मंत्रीपदाची शपथ दिली व अशोक कीर्तिनिया यांना अंतिम पदाची शपथ घेतली अग्नि मित्रा पाॅल यांनी शपथ घेतली व निशीध प्रामाणिक यांनी मंत्री पदाची शपथ घेतली व खुदी राम.टुडू यांनी मंत्री पदाची शपथ घेतली या कार्यक्रमासाठी सर्वच राज्यातील मुख्यमंत्री यांनी हजेरी लावली. महाराष्ट्र ग्रामीण न्युज चाळीसगाव दीपक गुरव