प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
मेहकर:-खरंच खतांचा तुटवडा आहे का ? राजकारणी , कृषी अधिकारी AC मध आराम करताहेत आणि माझा बळीराजा शेता मधे मेहनत करत आहे ग्रामीण भागा मधे DAP खात्याचे भाव 1740 पर्यंत पोहचले खरंच 1740भाव आहे का .जर एक एकर शे पेरणी करायची म्हटलं तर खर्च या प्रमाणे आहे.एका ऐकराचा खर्च.
नागरटि 3 तास3*700=2100
रोटाव्हेर 1तास 1*900= 900
पेरस. 1तास.1*800= 800
खंत 1बॅग. 1*1760=1760
सोया.बि 30कीलो.30*70=2100
तणनाशक फवारणी.ओषध
900*1=900
डवरणी 100.100-1=1000
निंदन 200.200*1=2000
किटकनाशक फवारणी 3वेळा.
300.300*3=900
सोया सोंगणे 4300*1=4300
थ्रेशर खर्च 250पोट 8*250=2000
हमाली.30रू पोत 8*30=240
शेतातुन मार घरी नेने 700ट्राली 700*1=700
आता सोयाबीन बाजारभाव, हमाली तोलाई.ईतका खर्च झाल्यावर शेतकऱ्यांना बळिराजा कसं म्हणता येईल.





Social Plugin