प्रविण पिपरे @ग्रामीण प्रतिनिधी

16 ऑक्टोबर 2026 चामोर्शी 

जय माँ भवानी शारदा महिला मंडळ हनुमान नगर चामोर्शी तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही शारदा मांडण्यात आली असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, त्याचाच एक भाग म्हणून शनिवार दि.17 ऑक्टोबर 2026 ला संध्याकाळी 7 वाजता ह. भ. प श्री काळे महाराज (अमरावती ) यांच्या 

अमृततुल्य वाणीतून समाजप्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कीर्तनाच्या कार्यक्रमाचा लाभ सर्व चामोर्शीवाशीय जनतेने घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.