निधन वार्ता...
ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
बिलोली तालुक्यातील खतगांव येथील रहिवासी जेष्ठ शेतकरी चन्नप्पा केरबा पेटेकर खतगांवकर(८२) यांचे मंगळवार दि.२७ ऑक्टोबर रोजी दुपारी १:३० वाजता वृद्धापकाळाने दुखःद निधन झाले.बुधवारी दि.२८ रोजी सकाळी ११ वाजता खतगांव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात तीन मुले,तीन सुना,तीन नातू,पाच नाती असा मोठा परिवार आहे.शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळी येथील कलाध्यापक तथा ग्रामीण कथाकार बालाजी पेटेकर व किनवट सहशिक्षक शिवाजी पेटेकर,शेतकरी मष्णाजी पेटेकर यांचे वडील तर मुंबई शहरातील डाॅ.ओमकार बालाजी पेटेकर यांचे अजोबा होते.





Social Plugin