Ticker

6/recent/ticker-posts

मरकळ ग्रामपंचायत च्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा-सरपंच सौ .नयनाताई वरपे


पिंपरी चिंचवड पुणे प्रतिनिधी

महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार व सर्व महिलांसाठी मरकळ ग्रामपंचायत चे सरपंच सौ नयना निलेश वर्प यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे  पुष्पहार घालून पुजन करण्यात आले

तसेच उपसरपंच  सौ वैशाली  लोखंडे   यांनी पुजन केले मरकळ येथील ग्रामपंचायत सरपंच सौ नयना निलेश वर्प  महिलांना बोलताना  म्हणाले की महिला दिनाच्या सत्कार एक दिवस नसून नेहमी करता सर्व महिला सोबत सन्माननीय वागा तसेच सावित्रीबाई फुले महिलांसाठी शिक्षण चालू केले परंतु सर्वानी आपल्या मुलीला शिक्षण उच्चशिक्षण शिकुन त्यांचे जीवन भविष्य उज्ज्वल होईल  असे भाषणातून बोलले त्यानंतर मरकळ येथील महिला सदस्य सत्कार करण्यात आला या वेळी कमलाताई कड मंदाराणी साकोरे लाटे स्वाती मदने शितल मॅडम सायली सोनाली शुभांगी मेहता  सर्व कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते