प्रतिनिधि : कृष्णा महाले उल्हासनगर
उल्हासनगर मधील कॅम्प क्रमांक ५ येथील तानाजीनगर मधील सार्वजनिक स्वच्छतागृहाचे दरवाजे व पाणीविना असून धोकादायक झाले आहे.ठीक-ठिकाणी स्लॅबला तडे पडलेत.यामुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होतं आहे.वारंवार महापालिकेला पत्रव्यवहार करू देखील पालिका दुर्लक्ष करत असुन स्थानिकांची जीवितहानी होण्यापूर्वी शौचालयाची पुनर्बाधणी करावी अशी मागणी नागरिकांनी केलीये.





Social Plugin