.
ग्रामीन प्रतिनिधि :- सोनु राठोड
आजीम सय्यद यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी माहूर शहराध्यक्ष पदी आणि करीम शह अल्पसंख्या विभाग माहूर तालुका अध्यक्ष निवड. काँग्रेस पक्षाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष बि. आर. कदम यांनी नांदेड जिल्हा कार्यालयात उपस्थित मान्यवरांच्या उपस्थित शहराध्यक्ष माहूर पदाचे नियुक्ती पत्र देऊन नांदेड जिल्हा कार्यालयात आजीम सय्यद आणि करीम शाह यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका सह जिल्हाभरातून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. निरंजन केशवे, किसन राठोड साहेब,माहूर तालुका अध्यक्ष बाळा साहेब देशमुख साहेब, मंचक राव देशमुख, नांदेड महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार, अल्पसंख्या जिल्हा अध्यक्ष नांदेड अजीज कुरेशी साहेब, परदेश उपाध्यक्ष मसूद सेट,शमीम अब्दुला साहेब , अल्पसंख्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष रहीम भाई, नांदेड महानगरपालिका नगरसेवक शेर आली भाई,नासीर भाई नगरसेवक प्रतिनिधी निसार कुरेशी,राजू भाऊ,विक्रम राठोड , सोनु राठोड, जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह शहरातील व्यापारी व मोठ्याप्रमाणात नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला..





Social Plugin