Ticker

6/recent/ticker-posts

डॉ आंबेडकर जयंती निमित्त धम्म ज्ञान संपादन परीक्षा


अजय माळवे @मुलुंड प्रतिनिधी 

भारतीय बौद्ध महासभा नवीमुंबई विभाग च्या माध्यमातून परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त मुंबई व ठाण्यात जिल्ह्यात तीन ठिकाणी सदर परीक्षा चे आयोजन करण्यात आले आहे, याच माध्यमातून आज बदलापूर येथे सदर परीक्षा संपन्न झाली ,

 परीक्षेचा हेतु भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखीत बुध्द आणि त्यांचा धम्म हा बौध्द बांधवापर्यंत पोहचवून त्याचे योग्य आकलन व्हावे व बांधवांनी तो अंगीकृत करावा , या परीक्षेसाठी योगदान व मेहनत घेणारे ,अजय माळवे , ऋतुजा माळवे , सुजाता वड्डीकर , गौतमी सकपाळ , आरेनकर , आनंदा गायकवाड, मोहन जाधव, अतुल लाटकर या सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला