Ticker

6/recent/ticker-posts

शिरपूर ग्रामपंचायत तर्फे विदर्भ केसरीचे स्वागत



मोहसीन खान(@) ग्रामीण प्रतिनिधी

१२एप्रिल२०२४ शिरपूर:-  फरवरी २०२४ मध्ये झालेल्या विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेत वाशिम जिल्ह्याचा शिरपूर जैन मध्ये राहणाऱ्या शारुख खान पहिलवान यांनी विदर्भ केसरीची अंतिम लढत जिंकून संपूर्ण जिल्ह्याचा आणि गावाचा नाव गाजवला आणि त्यांचे वडील तसावर खान पठाण यांचे स्वप्न पूर्ण केले तसेच गावात ठीक ठिकाणे लोकांनी पुष्गुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.आणि त्यांचे आई वडिलांची अशी आशा आहे की शारुखं महाराष्ट्र केसरी पण हुवावा.