Ticker

6/recent/ticker-posts

पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस



प्रतिनिधी--माणिक चव्हाण तांबोळा 

लोणार तालुक्यातील तांबोळा चिखला रस्त्यावर वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली रस्त्यावर झाडे पडल्यामुळे नागरिकांची तारांबळ सुरू झाली रस्त्यावर झाडे पडल्यामुळे अनेक गाड्या  दोन्ही बाजूने अडकल्या तसेच तसेच पावसाच्या पाण्यामुळे नदी नाले होऊ लागली रस्त्यावर अनेक झाडे वेगवेगळ्या ठिकाणी झाडे पाडल्यामुळे काही ठिकाणी खांब्यावरील तारे तुटली यामुळे वीज पुरवठा बंद करण्यात आला तरी झाडे हटवण्याचे काम सुरू आहे लवकरच रस्ता सुरु करण्यात येणार आहे