Ticker

6/recent/ticker-posts

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला यश

 प्रतिनिधी: सागर चव्हाण

धुळे  शहरामध्ये राष्ट्र‌वादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या मार्फत नेत्या सुप्रिया सुळे व पक्षाच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

महाराष्ट्राच्या जनतेने एकदा परत शरद पवार यांच्यावर विश्वास दाखवला एकजुटीने सर्व महाराष्ट्राची जनता शरद पवारांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत. बारामतीच्या दुरशीच्या लढतीमध्ये नेत्या सुप्रिया सुळेयांचा मोठा मताधिकाने विजयी झाला, महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस पेक्षा जास्त जागा शरद पवार यांनी निवडून आणल्या फोडाफोडीचे राजकारण करून महाराष्ट्रातून शरव पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या लालशी महत्त्वकांक्षी पोटी काहीनी फोडला. पक्षाचे नाव व चिन्ह देखील चोरले त्यावेळी अनेक गद्दारांनी, संधीसाधूने पक्ष सोडला. शरद पवारांची साथ सोडली शरद पवार यांना या क्यात दुःख देण्याचे काम केले तरी सुद्धा महाराष्ट्राबी जनता ही शरद पवारांच्या पाठीमागे उभी राहिली. शरद पवार यांनी पुन्हा एकदा बाखवून बिले की महाराष्ट्रात फक्त शरद पवार हाथ एक ब्रेड चालतो.

या निमित्ताने धुळे शहर राष्ट्र‌वादी काँग्रेस पक्ष शरह पवार पक्ष मार्फत रणजीत राजे भोसले शहर जिलाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला. नवीन धुळे महानगरपालिकेच्या समोर बोल ताशांच्या गजरांमध्ये एकमेकाना पेढे भरून जल्लोष सादर करण्यात आला. यावेळेस कार्यकत्यांनी झेंडे फडकवून व टोपी घालून शरद पवार, सुरिया, जयंत पाटील, रोहित यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. यावेळेस रणजीत राजे भोसले, जोसेफ मलबारी, अण्णा सूर्यवंशीडी टी. पाटील, यशवंत पाटील, बिका नेरकर, दिलीप पाटील, दीपक देवरे, दीपक देसले, कुणाल वाघ, डॉमिनिक मरबारी, वाल्मीक मराठे, निखिल वाघ, किरण बगुल, अशोक धुळकर, राजू होमाळे, गोरख शर्मा, जितू पाटील, राजेंद्र चौधरी, बसू पाटील, नुरुद्दीन शाह, रामेश्वर साबळे, भाग्येश मोरे, स्वामिनी पारखे, चेतना मोरे, जयश्री पेटे युनूस शेख, राजू मशाल, आकाश बैसाणे, समद शेख, प्रणव भोसले, सलमान खान, सोनू गुजर, कल्पेश मगर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.