प्रतिनिधी -संजय भरदुक मंपीर
मंगरूळपिर-चौबुजी हनुमान मंदिर मंगलधाम हुडको काॅलनी मंगरूळनाथ व नवीन विश्वेश्वर शिवलिंग महादेव मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त परिसरातील भाविक भक्तांनी प्रथम विश्वेश्वर शिवलिंग महादेव मंदिरात विठ्ठल रखुमाई मुर्ती ची पूजन करून आरती करण्यात आली.नंतर साबुदाणा उसळ प्रसाद यांचा वाटप करण्यात आला.अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतला तसेच दुपारी भजनी मंडळांनी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व तसेच महिला भजनी मंडळांनी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला.तसेच मंदिर सेवा समिती सदस्यांनी नारळाच्या झाडाचा वॄक्षरोपनाचा कार्यक्रम राबविण्यात आला.परिसरातील बरीच भाविक भक्त व सदस्यांची उपस्थिती होती.





Social Plugin