प्रतिनिधी प्रशांत सोनवणे
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे फलटण नगरीमध्ये दि.9/7/2024 मंगळवार रोजी आगमन झाले त्यावेळेस समर्थ प्रतिष्ठान फलटण तर्फे सहर्ष स्वागत करण्यात आले माऊलीच्या पालखीच्या निमित्त समर्थ प्रतिष्ठान फलटण व संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने चहा वाटप, जेवण, बिसलरी, बिस्कीट, वाटप करण्यात आले. त्यावेळेस समर्थ प्रतिष्ठान फलटण व शिव दत्त आय केअर फेको सेंटर यांच्या तर्फे मोफत नेत्र तपासणी मार्गदर्शन व मोफत चष्मे व डोळ्यांचा ड्रॉप चे कॅम्प चे उद्घाटन ओरियन पतसंस्थेचे चेअरमन मा.श्री. हनुमंत (अण्णा )सरक महाराज मिरगाव यांच्या हस्ते करण्यात आले
त्यावेळेस नितीन काका मेहता, गणेश पवार अमित साळुंखे, अध्यक्ष.भोलेनाथ भोईटे, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, माजी नायब तहसिलदार नंदराज भोईटे, सातारा सम्राट न्यूज चे संपादक गोविंद मोरे .पुण्यनगरी चे पत्रकार यशवंत खलाटे.लोकम पेपर.चे पत्रकार प्रशांत रणवरे युवा जनमत चे पत्रकार युवराज पवार .डॉक्टर.अनिल कुमार सूर्यकांत माने, शिवदत्त आय केअर फेको सेंटर फलटण. डॉक्टर संतोष बोडके युवराज कागुने, अध्यक्ष.कैलास सोडमिशे, बबन बनकर, सनी भोईटे संतोष दगडे, रोहिदास पवार, संतोष भोईटे इम्तियाज, रंगरेज, सोनू रंगरेज मधु बनकर, अशोक जाधव, राहुल भुजबळ, संतोष पोटफोडे, समर्थ साळुंखे, सचिन भुजबळ, बाळू घाडगे गणेश ननवरे, तेजस पवार, दिनेश रासने, निलेश गायकवाड, हरि रासने पप्पू घाडगे, मुदत सर महात, सूर्याची जगताप, बाळासाहेब जाधव, विठ्ठल बनकर, राहुल शिंदे, अक्षय जगताप गौरव जगताप, रोहन गायकवाड, राहुल गवरे, अजित पोकळे, शरद जगताप, अमोल सोडमिसे, नवनाथ भोईटे, डॉ कांबळे,अनिल कर्चे, आप्पा होळकर, गणेश आंबेकर, गुड्डू बनकर राजू बोबडे, बंडू आगवणे, शेखर करचे अंकुश डबरी, सागर दोशी, सचिन कांबळे, दीपक ठोंबरे, सागर भोईटे सर, तेजस होले, निलेश भोसले, नितीन भुजबळ, अभिजित कुंभार, सचिन वाघ, प्रतीक दगडे, रमेश ठोंबरे, सागर भोईटे,अक्षय दगडे ,इम्रान मुलानी, जलील शेख, सूर्यकांत भोसले, उदय भोसले, अनिल अभंग, रमेश भोईटे, सागर रुद्रभटे अमोल काकडे, महादेव बनकर, चौधरवाडी चे तंटामुक्त अध्यक्ष मोरेश्वर जाधव, व समर्थ प्रतिष्ठानचे सचिव गणेश भोईटे, सगळ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम पार पाडण्यात सहभाग नोंदविला.
Social Plugin