शेख बाबा (लोणार तालुका प्रतिनिधी)
अंजनी खुर्द राज्य सरकारने 21ते 60 वयोगटातील स्त्रियांसाठी लाडकी बहीण योजने अंतर्गत 1500 रुपये प्रतिमहीना योजनेची घोषणा करताच अंजनी खुर्द आणि परिसतील नागरिकांनी तलाठी कार्यालयाकडे धाव घेत उत्पन्न दाखला व अधिवास प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रासाठी शेतीचे कामे सोडून एकच गर्दी केली आहे. यामुळे परिसरातील तलाठी यांच्या डोक्यावर ताण वाढला आहे हे मात्र खरं





Social Plugin