Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांना मोपत वह्या वाटप.



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

ग्लोबल कलर अँड केमिकल लिमिटेड कंपनी व संजय घोरपडे मित्र समूह यांच्या वतीने श्री वर्धिनी विद्यालय वर्धनगड या शाळेतील विद्यार्थ्यांना मोपत वहया वाटप आयोजित करण्यात आले होते . यावेळी  आमदार महेश शिंदे  यांच्या सुविद्य पत्नी डॉ . प्रियाताई शिंदे व  शाळेचे मुख्याध्यापक श्री फडतरे सर यांच्या हस्ते करण्यात आले .

या वेळी शाळेतील  शिक्षक वर्ग तसेच कंपनी व्यवस्थापन तर्फे कंपनी विभागीय मॅनेजर किशोर खामगळ सेल्स ऑफिसर तुषार गायकवाड व सत्वशील पाटील तसेच विशाल पेंट मार्ट सातारा चे मालक  विशाल कोळेकर व वर्धनगड गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उमेश चव्हाण ,नितीन घोरपडे ,रोहन पाचांगने, अक्षय मोहिते ,दत्ता सावंत, दीपक कोठावळे आदी उपस्थित होते ग्लोबल कंपनी सलग 3 वर्षे हा उपक्रम या शाळेत राबवत आहे यासाठी शाळेतील शिक्षकांनी व विध्यार्थ्यांनी ग्लोबल कंपनीचे मालक श्री मेहुल सचदे साहेब यांचे आभार मानले व पुढे ही असेच उपक्रम कंपनी तर्फे राबविण्यात यावे अशी विनंती केली .