Ticker

6/recent/ticker-posts

श्रीमती कुसूम पाटील यांचे निधन



पाटण (  प्रतिनिधी )

पाटण तालुक्यातील  मंद्रुळकोळे (ढेबेवाडी, ता.पाटण) येथील श्रीमती कुसूम यशवंत पाटील (वय ७६) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्या मनमिळावू स्वभावाच्या होत्या.निवृत्त मुख्याध्यापक (कै) यशवंत उर्फ वाय.एम.पाटील यांच्या त्या पत्नी तर पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, केबल व्यवसायिक शशिकांत पाटील, शिक्षिका सौ.संगीता साळुंखे,सौ.कांचन कापसे यांच्या त्या आई होतं.रक्षा विसर्जन गुरुवारी (ता.१२) सकाळी दहा वाजता मंद्रुळकोळे येथे होणार आहे