प्रतिनिधी रंजीत तायडे
आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी उत्पादक शेतकरी असून यावर्षी आष्टी तालुक्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे मोसंबी व संत्र्यांची 70 ते 80 टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणावर फळगळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून काढण्याकरिता शासनाकडून भरीव मदत मिळण्याकरिता शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत यामध्ये विनोद सोनवणे ,संजय ठाकरे ,सुनील साबळे ,प्रशांत काकपुरे, बबन कोहळे, प्रवीण टापरे ,विष्णू चोरे, सुरेश खवशी, विजय गावंडे, चेतन लबडे ,मधुकर धुळे, ज्ञानेश्वर भोंड, बाबुराव धुळे, हेमंत सांबारे, नारायण दोहाते, विवेक पोटोडे असे अनेक शेतकऱ्यांनी आष्टी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर संबंधित मंत्र्यांनी येऊन या ठिकाणी मागण्या मान्य कराव्या आणि तातडीने आर्थिक मदत करावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे

Social Plugin