Ticker

6/recent/ticker-posts

देशमुख यांच्या हत्येचा मराठा समाजाकडून निषेध



प्रतिनिधी  शौकत शेख 

शेवगाव- शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे मराठा समाजाकडून संतोष देशमुख यांचा हत्येचा निषेध केला जात आहे मराठवाड्यातील केस तालुक्यातील मशाजोग येथील मराठा आरक्षण चळवळीतील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्ते च्या घटनेचा शेवगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला 

यावेळी समाजाच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार प्रशांत सांगळे व पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले या संदर्भात लोकप्रतिनिधी हा प्रश्न विधानसभेत मांडून देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली निवेदनात म्हटले आहे की ही घटना म्हणजे केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या चळवळीवर केलेला मोठा आघात आहे घटनेचा गुप्तचर विभागाने सखोल तपास करून आरोपी तसेच या घटनेमागे असणाऱ्या मुख्य सूत्रधार चा शोध घेऊन त्यांना सह आरोपी करून कडक कारवाई करावी संबंधित आरोपी ची नार्को टेस्ट करून सत्य उघड करण्यात यावे तसेच प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवून या निर्दयी हत्याकांडातील घोषणा फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रकरणी ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी पुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करत दोसिना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला अशांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली