Ticker

6/recent/ticker-posts

जेडी हायस्कूल कारंजा चा विद्यार्थी नील धनकर ठरला 2 गोल्ड आणि 1 ब्रांज पदकाचा मानकरी



 गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी. 


 कारंजा येथील पोलीस विभागातील कर्मचारी अजय धनकर याचा मुलगा नील धनकर हा राजस्थान नॅशनल कराटे स्पर्धेत 2 गोल्ड आणि 1 ब्रास मेडल चा मानकरी ठरला आहे..

नुकतेच राजस्थान येथे नॅशनल कराटें स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत कारंजा लाड येथील चमूने चमकदार कामगिरी करीत अनेक गोल्ड मेडल आणि ब्रास मेडल मिळविले त्यात नील अजय धनकर याने उत्कृष्ट खेळी करीत सर्वाचे लक्ष् केंद्रित करीत कराटे स्पर्धेत कारंजा तालुक्याचे नाव कोरले त्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.या कराटे स्पर्धेत त्याला मार्गदर्शक म्हणुन सुधीर दमगिर यांनी कार्य केले आहे जे.डी. हाय स्कूल 8 वित शिक्षण घेत असलेल्या नील चे जे. डी. हायस्कूल च्या सर्व शिक्षक कर्मचारी आणि क्रीड़ा प्रेमींनी कारंज्यात उस्फूर्त स्वागत केले.