बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव आणि परीसरात यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकरी वर्ग हा ऊस लागवडीकडे वळला आहे. घुंगर्डे हादगाव आणि परीसरात ऊसाची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड जोरात सुरू असल्याचे चित्र सध्या घुंगर्डे हादगाव आणि परीसरात पाहण्यास मिळत आहे. यावर्षी पैठण येथील जायकवाडी धरण फुल भरल्याने परिसरामध्ये शेतकरी ऊसाची लागवड करत असल्याचे दिसत आहे. घुंगर्डे हादगाव येथील पत्रकार बंडु शिंगटे यांच्या शेतात ऊस लागवड करताना ज्ञानेश्वर बहीर, भागवत जाधव, राजु शिंगटे, महादेव शिंगटे, नारायण चोरमले आदी शेतकरी दिसत आहे.





Social Plugin