Ticker

6/recent/ticker-posts

मराठी पत्रकार संघाची संयुक्त बठक



शिवप्रसाद कदम प्रतिनिधी निवघा

 आज निवघा बाजार येथे निवघा-तळणी सर्कल मराठी पत्रकार संघाची संयुक्त बेठक मराठी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय सुर्यवंशी यांच्या उपस्थित माजी तालुकाध्यक्ष पंडितराव पतंगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली

या बेठकीतअ. भा . मराठी पत्रकार परिषेदेच्या निवघा / तळणी सर्कल अध्यक्षपदी गजानन कदम पाटील तर उपाध्यक्षपदी महेश बोरकर पाटील यांची तर कार्याध्यक्ष देवानंद महाजन,सचिव सतिष जारंडे, सहसचिव दिगंबर शिंदे, कोषाध्यक्ष अशोक महाजन,सदस्य शिव पाटील कदम, पंजाबराव सूर्यवंशी, सल्लागार पदी को. रा. देशमुख व रामेश्वर बोरकर, मार्गदर्शक सुदर्शन कऱ्हाळे व देविदास कल्याणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या वेळी तालुका अध्यक्ष संजय सूर्यवंशी , गजानन पाटील , यादव सुकापुरे , शेख जुनेद , को . रा . देशमुख , रामेश्वर बोरकर , बंडू माटाळकर , सुदर्शन कऱ्हाळे , दिपक सूर्यवंशी , किसन सोळके , पंजाबराव सूर्यवंशी , देवानंद महाजन , अशोक गव्हाणे , शिवप्रसाद कदम , बाळू शिंदे , शरद कदम अदी पत्रकार उपस्थित होते