मालेगाव प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले
मेडशी:दि 11जाने 2025 रोजी मेडशी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ए व्ही सोनोने यांनी जिल्हा परिषद शाळा मुगळा येथे भेट देऊन. शाळेची पाहणी केली.व काही शिक्षकांना नियोजनार्थ मार्गदर्शन करून शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश गणेश बेले सर यांनी जिल्हास्तरीय पोहण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्या बद्दल त्यांचे शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत .शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित
श्री डाखोरे सर, श्री दहातोंडे सर, श्री जामकर सर,श्री गोरे सर,श्री गुडदे सर, कु.साळवे मॅडम,सौ वानखेडे मॅडम, उपस्थित होते.
तसेच केंद्रप्रमुख यांनी आमच्या शाळेला भेट देऊन, शाळेचे निरीक्षण करात व्यवस्थितपणे मार्गदर्शन केले व जिल्हास्तरीय पोहण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मुख्याध्यापक बेले सरांचा सत्कार केल्याबद्दल सर्वांनी शब्दसमूहाने केंद्रप्रमुखाचे आभार व्यक्त केले.





Social Plugin