जि. प.उच्च.प्राथमिक शाळा शिवापूर येथे आनंद मेळा घेण्यात आला तरी आनंद मेळा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक तसेच शाळेचे चव्हाण सर व सर्व शिक्षक वर्ग.
आनंद मेळा या कार्यक्रमाची सुरुवात शालेय व्यवस्था पन समिती अध्यक्ष दिलीप जाधव तसेच गावाचे पो. पा. नामदेव गोपाळ व ग्राम. प. सदस्य सुनिल घाडगे यांच्या हस्ते झाले शिवापूर गाव हे एक छोटस खेडे गाव जळगाव जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे परंतु गावातील शाळेला शिक्षक वर्ग खुप कौतुक करावे तेवढे कमी च आहे





Social Plugin