राजेश तेल गोटे प्रतिनिधी
आलेगाव ग्रामपंचायत येथे प्रजासतताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला या वेळी गावचे सरपंच गोपाल गणपतराव महले याच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण व ध्वजारोहण करण्यात आले या वेळी गावचे सर्व नागरिक उपस्थित होते.





Social Plugin