Ticker

6/recent/ticker-posts

मनमाडला दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सापडून मृत्यु...!



 प्रतिनिधी चांदवड   :- भागवत झाल्टे :- 

 चांदवड रोडवर दोनशाळकरी मुलांचा ट्रकखाली सपडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली असुन या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असेंकी मनमाड येथील चांदवड रोडवर पाटील गॅरेज समोर चांदवड कडुन मनमाड कडे येत असताना रस्त्यात गायी अंगावर आल्याने त्यांना वाचवताना बॅलन्स जाऊन मोटारसायकल पडली व यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने या दोघांनाही चिरडले यात मोटारसायकल वरील आदित्य मुकेश सोळसे व वैष्णवी प्रवीण केकान राहणार हनुमान नगर या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. अपघात डतका भीषण होता की या दोन्ही मुलांच Π यामुळे यांची ओळख पटने देखील शक्य नाही त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले