Ticker

6/recent/ticker-posts

अटकळी ग्रामपंचायत येथे संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.                             

बिलोली तालुक्यातील अटकळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली अंधश्रद्धा आणि अस्वच्छता यांनी बुरसुटलेल्या समाजाला कीर्तनासारख्या माध्यमातून समाज सुधारक विचारवंत देव देवळात नसते देवळात फक्त पुजाऱ्याचं पोट असते असे ठणकावून सांगणारे संत गाडगेबाबा यांची जयंती सकाळी ठीक 10 वाजता संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे दीप ज्वलन शिवाजी पाटील डोंगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी दयानंद भद्रे, सुरेश मुर्के, प्रभाकर शेरे,बालाजी भालेराव, इरवंत शेरे, हणमंत बसवदे, नारायण पांचाळ आदी उपस्थित होते.