Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त्याने वक्तृत्व व रांगोळी स्पर्धेचे आयोजन



कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी 

मंठा:  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त आज आयोजित वकृत्व स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे  नगरसेवक अचित नाना बोराडे  मंठा, परीक्षक प्राचार्य कामिटे सर,शेजुळ सर, जायभाये मॅडम आणि उगले मॅडम मार्गदर्शक गणेश खिस्ते सर, कऱ्हाळे सर, आकाश राठोड सर पत्रकार रंजित दादा बोराडे, शबाब सर आणि रुद्राक्ष प्रतिष्ठान मंठा या सर्व मान्यवरांचे आभार  उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय आलेले विद्यार्थी प्रथम श्रध्दा बादाडे,द्वितीय संस्कृती खरात, तृतीय रुचिता घारे

तर रांगोळी स्पर्धा मध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेले विद्यार्थी प्रथम श्रध्दा बादाडे ,द्वितीय जान्हवी घायाळ ,तृतीय मंगेश खनपटे यांनी मिळवला. या कार्यक्रमाचे आयोजन जिवन हिरे पाटिल, पवन उगले पाटिल व सुमेध कामिटे हे होते.