Ticker

6/recent/ticker-posts

सौ.मथुरा कुलकर्णी यांचे निधन



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 निढळ ता . खटाव  मथुरा वसंत  कुलकर्णी यांचे [ वय ६७ वर्षे )  निधन झाले. त्या निढळ गावचे पुरोहित व पत्रकार विलास कुलकर्णी यांच्या मातोश्री होत्या .त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्या निढळ परिसरात प्रसिद्ध होत्या. त्यांच्या पश्चात पती ,एक मुलगा , सुना व नातवंडे आहेत. रक्षा विसर्जन रविवार दि .२३ रोजी सकाळी ८ .३० वाजता तर दशक्रिया विधी रविवारी 2 मार्चला निढळ येथे होणार आहे.