प्रतिनिधी दीपक गुरव@ चाळीसगाव
चाळीसगाव पाटणादेवी रोड श्री कॉलनी येथे अनेक दिवसा पासून हनुमान मंदिर चे काम चालू होते पण त्या, मंदिराच्या कामाला काही ना काही अडचण येत होती तेथील हनुमान भक्त आप आपले काम करून रात्री मंदिराचे काम करत होते व अखेर त्यांना त्या कामाला यश आला आणि मंदिराचे काम संपूर्ण झाले आज दिनांक १-४-२०२५ रोजी भव्य अशी शोभायात्रा काढून आपल्या कॉलनीची शोभा वाढवली व मिरवणुकीमध्ये कॉलनीतील सर्व लहान थोर मंडळी नी हाजरी लावणी त्या मिरवणुकीमध्ये महिलांनी बँड पथकाच्या तालावर आनंद घेतला हनुमान मूर्ती ही अहिल्या बाई होळकर चौकामध्ये महादेव मंदिर येथे ठेवण्यात आली होती व शोभायात्राला येथून सुरुवात करण्यात आली
तेथून आदित्य नगर व श्री कॉलनी या ठिकाणी शोभायात्रा संपन्न करण्यात आली उद्या दिनांक २-४२०२५ रोजी महाप्रसाद भंडारा चा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आवश्यक लाभ घ्यावा अशी विनंती पश्चिम मुखी हनुमान मंदिर च्या वतीने करण्यात येत आहे व या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार श्री मंगेश दादा चव्हाण व माननीय माजी आमदार श्री राजीव दादा देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले आहे.





Social Plugin