Ticker

6/recent/ticker-posts

दिग्रस येथे सोलर प्रशिक्षण निशुल्क



 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस तालुक्यात प्रथमच सोलर प्रशिक्षण सुवर्ण संधी 7 दिवसीय सोलर प्रशिक्षण पूर्णतः फ्री मध्ये ज्यामध्ये प्रशिक्षणाची  10 वी 12 वी पास मुला मुलींना आणि इतर Intrested महिला व पुरुषांसाठी साठी भविष्यात सौर ऊर्जा चे एक मोठा योगदान असणार आहे त्यासाठी शासना कडून 7 दिवसीय सौर ऊर्जा प्रशिक्षण देण्यात येत आहे ..कोणतीही फी नाही. प्रशिक्षक हा कमीत कमी वय 18 ते 45 पर्यंत चा असावा. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भविष्यात स्कॉलरशिप मिळू शकते. तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शासकीय प्रमाणपत्र मिळेल . कागदपत्र 10 वी 12 वी मार्कशीट टि सी, आधार कार्ड , बँक पासबुक सर्व झेरॉक्स 2 पासपोर्ट फोटो 2 ,मोबाइल नंबर सह आपले डॉक्युमेंट दिनांक 21.04.2025 सोमवार पर्यंत खालील मो न वर संपर्क करून जमा करावे..शेवट फक्त 3 दिवस...बाकी  प्रशिक्षण स्थळ बुटले कॉलेज पंचायत समिती रोड दिग्रस